black and white bed linen

सोनवडे तर्फ हवेली ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र

ग्रामीण विकासाची ओळख सोनवडे तर्फ हवेली

सोनवडे तर्फ हवेली गावाला भौगोलिक सौंदर्याचा वारसा मिळालेला आहे. गावातील वृक्षवल्लीं गावची शोभा वाढवतात. गावाच्या सीमेला बावं, सरंबळ, ही गावे आहेत. गावातुन कर्ली नदी वाहते. नदिकडील जमिनीचा बागायती शेतीसाठी विकास झपाट्याने होत आहे.. येथील हवामान उष्ण व दमट प्रकारचे आहे. त्यामुळे दोन्ही हंगामात भाताचे पिक घेतले जाते.

पदाधिकारी आणि कर्मचारी

सरपंच
सौ.नाजुका महेश सावंत
उपसरपंच
सौ.योगिता यशवंत धुरी

ग्रामपंचायत अधिकारी

श्रीम.सविता विष्णू आडेलकर

गावातील उपक्रम व इतर माहिती
नोटीस बोर्ड
ग्रामसभा आयोजन
महिला सभा

डिजिटल शाळा

सार्व. स्वच्छतागृह
स्वयंसहाय्यता समूह प्रशिक्षण
चालू घडामोडी